Mumbai Thane Rain Updates : मुंबईकर आणि ठाण्यातील पावसाचे अपडेट्स ABP Majha
Continues below advertisement
यानंतर मुंबईकर आणि ठाणेकरांना सतर्क करणारी बातमी.... मुंबई ठाण्यात पुढील ३ ते ४ तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. उत्तर कोकण आणि परिसरालाही पाऊस चांगलाच झोडपणार असल्याचं हवामान खात्यानं कळवलंय. इकडे गेले तीन-चार दिवस धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं दक्षिण कोकणात मात्र आपला जोर काहीसा कमी केलेला दिसतोय.
Continues below advertisement