
Mumbai Thane Heatwave : मुंबई आणि ठाण्यासाठी आज उष्णतेच्या लाटेचा इशारा
Continues below advertisement
मुंबई आणि ठाण्यासाठी आज उष्णतेच्या लाटेचा इशारा , मुंबईतील तापमान अधिक राहण्याचा अंदाज असल्यानं उष्णतेच्या लाटेचा अंदाज , ठाणे, नवी मुंबई परिसरातील तापमान ४० अंशांपार गेल्यानं मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून अलर्ट , आज नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन , उद्यापासून तापमान पुन्हा कमी होण्याचा अंदाज
Continues below advertisement