Mumbai Threat : संशयित दहशतवाद्याला अटक, तर दुसरीकडे उधळला लोकलच्या घातपाताचा मोठा डाव

Continues below advertisement

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. डोवाल यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत घातपात करण्याच्या आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram