Mumbai Winter : मुंबईत तापमान 15 अंशावर, अनेक ठिकाणी पेटल्या शेकोट्या ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Dec 2022 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतही तापमानात घसरण झाल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरलीये.. मुंबईतील किमान तापमान 15 अंशावर पोहचलंय..त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं पाहायला मिळतंय...