Tardeo Police Line | ताडदेव पोलिस लाईनमध्ये स्लॅब कोसळला | मुंबई | ABP Majha

मुंबईतल्या ताडदेव पोलिस लाईनमधील बिल्डींमध्ये वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असल्याचं समोर आलंय. २ दिवसांपूर्वी पोलिस लाईनमधील ११ ए इमारतीत स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही. मात्र, ताडदेव पोलिस लाईनच्या दुरावस्थेकडे पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केलीए.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola