Mumbai Swaminarayan Mandir : पाडव्यानिमित्त अन्नकूट महोत्सव, अकराशेहून अधिक पदार्थांचा नैवेद्य
Continues below advertisement
मुंबईतल्या स्वामीनारायण मंदिरात पाडव्यानिमित्त अन्नकूट महोत्सव आयोजित करण्यात आलाय.. या महोत्सवामध्ये भगवंतासाठी अकराशेहून अधिक पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आलाय.. स्वामीनारायण मंदिरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.
Continues below advertisement