
SSR Suicide Case | रियाने मानसिक त्रास दिल्याने सुशांतची आत्महत्या, बिहार सरकारचं प्रतिज्ञापत्र
Continues below advertisement
सुशांत सिंह राजपूत अभिनय सोडून शेती करणार होता. पण त्याच्या आत्महत्येसाठी रियाने दिलेला मानसिक त्रास जबाबदार आहे, अशी माहिती बिहार सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
Continues below advertisement