Sureshdada Jain | घरकुल घोटाळाप्रकरणी सुरेश जैन यांना जामीन | ABP Majha

Continues below advertisement
घरकुल घोटाळाप्रकरणी सुरेश जैन यांना जामीन मिळाला असून वैद्यकीय कारणांमुळे सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून 3 महिन्यांसाठी सुरेश जैन यांची सुटका  केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram