CIDCO Scam | फडणवीस सरकारमध्ये सिडकोत घोटाळा, कॅगचा अहवाल | ABP Majha
Continues below advertisement
सिडको घोटाळ्याप्रकरणी कॅगनं फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. हा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या अहवालवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या प्रकरणाची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी केली आहे. तर कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं भाजपच्या वतीनं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे.
Continues below advertisement