गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करुन आठ दिवसांच्या बाळाला जीवदान, वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल
Continues below advertisement
कोरोनाच्या संकटात मुंबईतील वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी कमाल करुन दाखवली. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडून डॉक्टरांनी आठ दिवसांच्या बाळाला जीवदान दिलं. कोरोनामुळे अनेक रुग्णालयांनी महत्त्वाच्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या आहेत. पण अहमदनगरमधील या आठ दिवसांच्या बाळावर वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
Continues below advertisement