Mumbai : पोद्दार आयुर्वेद महाविद्यायात शिकणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू
मुंबईतील पोद्दार आयुर्वेद महाविद्यायात शिकणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाला.. या विद्यार्थ्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप अन्य विद्यार्थ्यांनी केला आहे.. आणि याच्या निषेधार्थ त्यांनी ओपीडी सेवा बंद केली आहे.