Mumbai ST Electric Bus : मुंबईतून पनवेलपर्यंत एसटीच्या इलेक्ट्रिक बस धावणार : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई-पनवेल मार्गावर आता एसटीची इलेक्ट्रिक बस धावणार आहे. लालपरी आता नव्या रुपात लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायी होणार हे नक्की.
Continues below advertisement