Mumbai Slum :मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार, झोपडीच्या बदल्यात 2 लाख 50हजारांत घर मिळणार
Continues below advertisement
मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार
१ जानेवारी २००० ते २०११ काळातील झोपडी धारकांना मोठा दिलासा
गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
शासन निर्णय जारी झाल्यानं घराचे स्वप्न साकार होणार
झोपडीच्या बदल्यात अवघ्या २ लाख ५० हजारांत घर मिळणार
शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रु. निश्चित
Continues below advertisement