Mumbai Slum Area : मुंबईत झोपडपट्टीच्या बदल्यात सशुल्क घर, फक्त अडीच लाखात मिळणार घर : ABP Majha

Continues below advertisement

राज्य शासनानं मुंबईसह विविध महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झोपडपट्टीवासियांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एक जानेवारी २००० ते एक जानेवारी २०११ या कालावधीतल्या झोपडपट्टीधारकांना केवळ अडीच लाखांच्या मोबदल्यात पक्कं घर मिळणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram