Siddhivinayak Trust | सिद्धिविनायक ट्रस्टने राज्य सरकारला केलेल्या मदतीला हायकोर्टात आव्हान

Siddhivinayak Trust | मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने राज्य सरकारला केलेल्या मदतीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. कोरोना आणि शिवभोजन योजनेसाठी ट्रस्टकडून 10 कोटींची मदत करण्यात आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola