Uddhav Thackeray : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, चुनाभट्टी येथील नगरसेवक दामप्त्याकडून सोडचिठ्ठी

Continues below advertisement

 ठाकरे गटाला आणखी एक धक्का, चुनाभट्टी येथील नगरसेवक तांडेल पती पत्नीची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी, आज करणार शिंदे गटात प्रवेश

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram