Mumbai Shivsena Moved To HC : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंची शिवसेना कोर्टात
Continues below advertisement
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची उच्च न्यायालयात धाव. हायकोर्टात आजच तातडीच्या सुनावणीची मागणी शिवसेना करणार आहे. शिवतीर्थावर दसरा मेळाव्याबाबत पालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याची तक्रार शिवसेना करणार आहे.
Continues below advertisement