Shivaji Park Swimming Pool Crocodile :मुंबईच्या शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये मगर
मुंबईच्या शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये मगर, शेजारील प्राणीसंग्रहालयातून मगर आल्याची शंका, मनसेची प्राणीसंग्रहालयावर कारवाईची मागणी