Mumbai Shivaji park Sakal Hindu Samaj Morcha : शिवाजी पार्क येथे हिंदु जन आक्रोश मोर्चा : ABP Majha

Continues below advertisement


लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पिडीताही सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय.. सकाळी १० वाजता या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल. अनेक भाजपचे नेते सुद्धा या मोर्चाला हजेरी लावणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram