Mumbai Shivaji Park: शिवाजी पार्क मैदानाचा राजकारणासाठी बळी देऊ नका, मनसेची भूमिका ABP Majha

Continues below advertisement

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालंय. यांत आता मनसेनंही उडी घेतलीय. शिवाजी पार्क मैदानाचा राजकारणासाठी बळी देऊ नका अशी भूमिका मनसेनं घेतलीय. शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी आहे, त्यामुळे त्यावर अतिक्रमण नको असं मनसेनं म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram