MNS कडून शिवाजी पार्कवर दीपोत्सव क्रार्यक्रमाचं आयोजन CM ,DCM Raj Thackeray एकाच मंचावर : ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय... या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत... मनसेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जातायत...
Continues below advertisement