Mohan Rawale | शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन; वयाच्या 72व्या वर्षी अखेरचा श्वास
Continues below advertisement

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी मोहन रावले यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन रावले हे आतापर्यंत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे 5 वेळा खासदार राहिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात असत. सर्वसामान्यांचे नेते आणि लालबाग-परळ ब्रँड अशी मोहन रावले यांची ओळख होती.
लालबाग-परळमधील लोकप्रिय नेते असणाऱ्या मोहन रावले यांची लालबाग-परळ ब्रँड अशी ओळख होती. लालबाग परळमध्ये वाढलेले मोहन रावले हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे. शिवसेनेकडून 5 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. क्रिकेटची आवड असणारे मोहन रावले क्रिकेटमध्ये करिअर करु असणाऱ्यांनाही प्रोत्साहन द्यायचे. ते क्रिकेटचे सामनेही भरवत असतं.