Mumbai : शिंदे-फडणवीस बाळासाहेबांच्या , आंबेडकरांच्या स्मारकाचा आढावा घेणार
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा आढावा घेणार आहेत. शिवाजी पार्कजवळच्या महापौर बंगल्यात उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी दोन्ही नेते करणार आहेत. याशिवाय इंदू मिल स्मारकात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेणार आहेत.
Continues below advertisement