
Mumbai Share Market : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७५० अंकांनी कोसळला, निफ्टीतही २२० अंकांची घसरण
Continues below advertisement
जागतिक स्तरावरील आर्थिक स्थिती आणि देशातील कोरोना संकटाचा परिणाम. फार्मा कंपन्यांचे शेअर्स वगळता मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
आयटी क्षेत्र आणि बँकांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
Continues below advertisement