Mumbai Shardashram High School:फी नाही भरली म्हणून परिक्षेला बसू दिलं नाही, शिक्षिकेविरोधात गुन्हा

Continues below advertisement

Mumbai Shardashram High School:फी नाही भरली म्हणून परिक्षेला बसू दिलं नाही, शिक्षिकेविरोधात गुन्हा

मुंबईच्या दादर येथील शारदाश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल. फी न भरल्याने परीक्षेत दुसरीतील विद्यार्थिनीला वेगळी वागणूक दिल्याचा आरोप. विद्यार्थिनीच्या
पालकांची शाळेविरोधात पोलीस ठाण्यात धाव.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram