Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! मुंबई सत्र न्यायालयाकडून समन्स जारी
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने देशमुखांविरोधात समन्स जारी केले आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ईडीची देशमुख तपसात सहकार्य करत नसल्यामुळे विशेष कोर्टात याचिका. वारंवार समन्स बजावूनही देशमुख चौकशीला गैरहजर.