Mumbai Water and Electricty Bill Hike : मुंबईकरांचा खिसा होणार रिकामा, वीज बिल आणि पाणी पाणीपट्टीत वाढ

Continues below advertisement

वीज आणि पाण्यासाठी मुंबईकरांचा खिसा आता जास्त रिकामा होणार... मुंबईकरांच्या  वीजबिलात आणि पाणी बिलात वाढ होणार आहे... कोरोना काळात दोन वर्षापासून थांबलेल्या पाणीपट्टीमध्ये आता वाढ होणार आहे...  2022 आणि 2023साठी 7.12 टक्के पाणीपट्टी वाढ करण्यास पालिका आयुक्त प्रशासक इक्बाल चहल यांनी मंजुरी दिलीये.. जूनपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे... तर दुसरीकडे  सुरक्षा अनामतीच्या नावाखाली दोन महिन्यांच्या बिलांची रक्कम आगाऊ स्वरूपात भरावीत असे फर्मान 'बेस्ट' प्रशासनाने काढल्याने लाखो सर्वसामान्य वीज ग्राहकांचे 'बजेट' कोलमडणार आहे. दरम्यान हा निर्णय रद्द करण्याची मागणी वीज ग्राहकांकडून केली जातेय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram