Mumbai School Reopen : मुंबईतील शाळा उद्यापासून सुरु, शाळांमध्ये काय तयारी सुरु आहे ? खास रिपोर्ट
अखेर दीड वर्षानंतर मुंबईतील शाळा उद्यापासून सुरु होणार आहेत. उद्यापासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला असून त्यामुळे शाळांपासून वंचित राहिलेल्या चिमुकल्यांना आता उद्यापाूसन पुन्हा शाळांचे द्वार खुले होणार आहे. शाळांमध्ये कशी तयारी सुरु आहे..पाहुयात