Mumbai Schools Reopen : मुंबईत दोन वर्षांनी सर्व शाळा पूर्णवेळ पूर्ण क्षमतेने सुरू

आजपासून मुंबईतील सर्व शाळा पूर्णवेळ पूर्ण क्षमतेने सुरू. तब्बल दोन वर्षांनी पूर्व प्राथमिक ते बारावीच्या मुंबई क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola