Sarpanch Election | सरपंच परिषदेचे पदाधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटील | ABP Majha
Continues below advertisement
सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी महाविकासआघाडी सरकारनं सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सरपंच थेट जनतेतूनच निवडला जायला हवा अशी सरपंच परिषदेची मागणी आहे...9000 ग्रापंचायतींनी असा ठराव केला आहे... त्यासंदर्भात सरपंच परिषदेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली...
Continues below advertisement