Sanjay Raut | सरकारला टार्गेट करणाऱ्या चॅनलचा बोलावता धनी वेगळा : संजय राऊत

मुंबईत बसून काही चॅनलवाल्यांनी ज्या पद्धतीने मुंबईला, सरकारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अनिल देशमुख आणि माझ्यावर गरळ ओकली. त्यांचा बोलावता धनी वेगळा आणि पैसे पुरविता धनी वेगळा आहे, असं आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola