Sanjay Raut | अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय राज्यपालांच्या इच्छेनुसारच : संजय राऊत

Continues below advertisement
अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय राज्यपालांच्या इच्छेनुसारच, राज्यपालांच्या भेटीनंतर संजय राऊतांकडून स्पष्ट, मुख्यमंत्री-राज्यपालांमध्ये पिता-पुत्रांचे संबंध असल्याची प्रतिक्रिया
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram