Sanjay Nirupam | कराची स्वीट्सचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही : संजय निरुपम
Continues below advertisement
Sanjay Nirupam | कराची स्वीट्सचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्याला सत्य कधी कळणार? , असं संजय निरुपम म्हणाले. तसेच या दुकानाला संरक्षण देण्याचीही मागणीही संजय निरुपम यांनी केली आहे.
Continues below advertisement