NCB detained Samuel Miranda | ड्रग प्रकरणात सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा एनसीबीच्या ताब्यात

Continues below advertisement
आज पहाटेपासूनच नार्कोटीक्स ब्युरो पथकाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात धाडसत्र सुरु केलं आहे. सकाळीच एनसीबीची दोन पथकं रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाली होती. तर सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याच्याही घरी एनसीबीचं एक पथक तपासासाठी दाखल झालं होतं. तब्बल तीन ते चार तासांच्या तौकशीनंतर आता एनसीबीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याला ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram