Pipeline Burst in Mumbai | मुंबईतील साकीनाक्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

मुंबईच्या अंधेरीतील साकीनाका येथील अशोक नगर जवळ असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या 72 इंची पाईपलाईनचा वॉल्व फुटला होता. यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. मात्र रात्रीत मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा वॉल्व बदलला असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. यामुळे साकीनाका, चांदीवली, असल्फा, घाटकोपर विभागातील पाणीबाणी टळली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola