Mumbai Sakinaka Fire : साकीनाकामध्ये अग्नितांडव, 2 दुकानं जळून खाक

मुंबईत पहाटे ३ वाजता साकीनाका परिसरातल्या हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली होती..अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं, मात्र 5 वाजता पुन्हा आग वाढली. सध्या आग नियंत्रणात आहे मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोळ पसरले आहेत...दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे..
दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola