Indorikar Maharaj Remark | सर्वांनी वादावर पडदा टाकायला हवा : सदाभाऊ खोत

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राजकीय नेत्यांमध्येही बघायला मिळाले. अनेक राजकीय नेत्यांनी इंदोरीकरांची पाठराखण केली आहे. यात सदाभाऊ खोत यांचाही समावेश आहे. तर, इंदोरीकरांनी दिलगीरी व्यक्त केली तर या प्रकरणावर आता सर्वांनीच पडदा टाकायला हवा, चांगल्या माणसाला चूक ठरवू नये अशी भावना सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola