Mumbai Weather Update : पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांची आतषबाजी, मुंबईतील हवेचा दर्जा खालावला
उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन, अनेक ठिकाणी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांची आतषबाजी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाक्यांमुळं मुंबईतील हवेचा दर्जा खालावला.