Mumbai RPI Protest : मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी आरपीआयचं आंदोलन
मुंबईतील पवई येथील आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहात सातव्या वजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती दरम्यान त्याच्या आत्महत्येस या संस्थेतील जातीवाद कारणीभूत आहे असं कारण देत आज आरपीआय पक्षाकडून आंदोलन सुरू आहे... यात भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद आणि इतर कार्यकर्तेेही सहभागी झालेत.