Mumbai Ro-Ro Boat : 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर जलवाहतूक सुरू : ABP Majha
Continues below advertisement
मागील १२ दिवसांपासून बंद असलेली सागरी प्रवासी वाहतूक अखेर सुरू झाली आहे. त्यामुळे गेट वे -एलिफंटा, उरण- भाऊचा धक्का, जेएनपीटी, करंजा - रेवसदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. धुवाधार पाऊस त्यात वादळी वाऱ्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने या मार्गावरील जलवाहतूक बंद केली होती. त्यामुळे प्रवासी, पर्यटकांना रस्त्यांमार्गे हेलपाटे मारून ये-जा कारवी लागत होती.
Continues below advertisement