Mumbai: 100 वर्ष जुन्या इमारतींचा पुनर्विकास, आजपासून 2 इमारतींचं पाडकाम ABP Majha
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नायगावमधील प्रत्यक्ष पुनर्विकासाच्या कामाला नव्या वर्षांत सुरुवात करण्यात आली आहे. नायगावमधील दोन इमारती पाडण्याच्या कामाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी लागणारी यंत्रसामग्री प्रकल्पस्थळी सज्ज करण्यात आली असून पाडकाम पूर्ण झाल्यानंतर तेथे नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे
Tags :
Redevelopment Project Naigaon BDD Beginning Chaal Actual Redevelopment Machinery Project Site Ready