Rasta Roko | पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप, मुंबईत रास्तारोकोचा प्रयत्न
Continues below advertisement
मुंबईतील विले पार्ले परिसरात नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप या नागरिकांनी केला.
Continues below advertisement