Mumbai Rani Baug : नववर्षाला राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी, 14 लाखांचा महसूल जमा : ABP Majha

Continues below advertisement


मुंबईतल्या राणीच्या बागेत वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी, एकाच दिवसात ३२ हजार ८२० लोकांची हजेरी, तर १३.७८ लाखांची कमाई   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram