Raj Thackeray | मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मनसेची बैठक, राज ठाकरे मार्गदर्शन करणार
मुंबईत मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्षांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनसेचे प्रदेश पातळीवरील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी नाशिकचे पदाधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास बैठक सुरु होणार आहे.