Mumbai rains | मुंबईकर सावधान! 15 आणि 16 ऑक्टोबरला मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
15 आणि 16 ऑक्टोबरला मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
Tags :
Mumbai Weather Today Mumbai Rains Twitter Heavy Rains Mumbai Mumbai Rains Today Heavy Rains In Mumbai Weather In Mumbai Mumbai New Mumbai Weather Mumbai Rains