Mumbai Rains | मुंबईत रेड अलर्ट, दादरच्या हिंदमाता परिसरातून आढावा

Continues below advertisement

मुंबईसह उपनगरात आज मान्सूनचं दमदार आगमन झालंय. पहिल्याच पावसाने शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय.  सकाळपासूनच मुंबईच्या बर्‍याच भागात पाऊस पडत आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram