Mumbai Rains | काही क्षण विश्रांती घेतल्यानंतर मुंबईसह उपनगरात पुन्हा पावसाला सुरुवात
Continues below advertisement
Mumbai Rains | काही क्षण विश्रांती घेतल्यानंतर मुंबईसह उपनगरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गेले तीन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून गाड्या अडकल्या आहेत.
Continues below advertisement