Mumbai Local Updates : मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर
कुर्ला, सायन दरम्यान पाणी भरलेले भरल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली होती. मात्र पाऊस थांबल्याने पाणी ओसरत असून ट्रॅक मोकळे होत आहेत. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. मात्र हार्बर मार्ग अजूनही बंद असून केवळ मानखुर्द ते पनवेल वाहतूक सुरू आहे.
Tags :
Mumbai Local Mumbai Rain Rain In Mumbai Mumbai Rain News Mumbai Rains Mumbai Rains Live Mumbai Landslide Mumbai Rains Today Mumbai Lanslide Today Mumbai Landslide News Mumbai Rains