Mumbai Rains: मुंबईत पहिल्याच पावसात मिठी नदीचं पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरलं
मुंबईसह उपनगरात आज मान्सूनचं दमदार आगमन झालंय. पहिल्याच पावसाने शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. पहिल्याच पावसात मिठी नदीचं पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरलं आहे,
Tags :
Maharashtra Mumbai Rains Monsoon Maharashtra Monsoon Update Mumbai Rains Update CM Uddhav Thackeray Mumbai