Mumbai Rains | मुंबई आणि ठाण्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

Mumbai Rains | मुंबई आणि ठाण्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला आहे. कुलाबा वेधशाळेने अडीच वाजेपर्यंत 83 मिमी पावसाची नोंद केली आहे. आज सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल अशी शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola